MEMORY BOX Ep. 29: ft. Sayali Deodhar | Celebrity Memory Lane | Vaidehi

2021-11-29 53

आईने केलेला सोन्याचा हार, लडाखमधील अविस्मरणीय रात्रअशा काही खास आठवणी सायली देवधरने मेमरीबॉक्समध्ये शेअर केल्या. सायलीच्या मेमरीलेनमधील या आठवणींविषयी जाणून घेऊया मेमरीबॉक्सच्या आजच्या एपिसोडमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, VIdeo Editor- Ganesh Thale